लग्नासाठी फेटे, पगड्यांचे प्रकार 350 रुपयांपासून | Wedding Feta Shopping | Street Shopping in Pune
#lokmatsakhi #lifestyle #phete #pagdi #puneripheta #puneripagdi #pune #puneshopping
लग्नासाठी तुम्हाला तुमच्या size नुसार फेटे, पगडी शिवून किंवा Readymade खरेदी करायचेत? तेही खूपच स्वस्त दरात. तर इथे 350 रुपयांपासून अनेक प्रकारात फेटे, पगडी मिळणार आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडीओ.
Address
R.A. Phetewale
627, Raviwar Peth, Opp. The muslim co-perative bank, Pune 2
9822958141
9922222580
#wholesale #punewholesale #punewholesaleshop #shopping #marriage #marriageshopping #boysshopping